पाचोरा येथे शिवजयंती निमित्त कुस्त्यांची विराट दंगल संपन्न

पाचोरा येथे शिवजयंती निमित्त कुस्त्यांची विराट दंगल संपन्न

महावीर व्यायाम शाळा तर्फे कुस्त्यांची विराट दंगल श्री राम मंदिर पाचोरा येथे घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आली पाचोरा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री मालोजी राव भोसले व महावीर व्याम शाळा अध्यक्ष श्री राजेंद्र पाटिल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या वेळी डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या पुतळ्याच पुष्प हार अर्पण करण्यात आले तसेच आलेले सर्व कुस्तीविरांना मान देवून मिरवणूक काढण्यात आली श्री राम मंदीर येथे आखाड्याच्या ठिकाणी श्री राम मंदिराचे महंत श्री निलकंट महाराज व आण्णा महाराज यांच्या हस्ते पवन पुत्र हनुमानाच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले .

यावेळी सतीश आबा चेडे (नगरसेवक) हस्ते आखाडयाचे पुजन करण्यात आले, तसेच त्यांच्या सोबत पाचोरा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री मालोजी राव भोसले, श्री कैलास आमले सर, श्री सुनील पाटील श्री गोकुल पाटिल सर, श्री बबन बापू, श्री संजय गोसावी, श्री सुधीर आबा, महावीर व्यायाम शाळा अध्यक्ष श्री राजेंद्र पाटिल, गजानन जोशी, हीतेश पैलवान दिनेश पाटिल (चैलवान) गप्पा पैलवान, संदिप मरावे मयुर शेलार, श्री जगदीश शेलार, श्री नारायण जगताप, इत्यादीच्या उपस्थीत आखाड्यांचे पुजन करून कुस्तीस सुरुवात करण्यात आल्या. यावेळी मान्यवर अमोल शिंदे, वैशालीताई सूर्यवंशी, टिकू वाघ, भाऊ सतीश चेडे, भरत महाराज, आदी. मान्यवरांच्या हस्ते कुस्त्यांची सुरुवात झाली, यावेळी पंच म्हणून कैलास आमले (सर) गोकुल पाटिल सर . सुनील पाटिल सर, जमील बागवान, राजेंद्र पाटिल, तात्या नागणे,

खुशल पैलवान, दिनेश पाटिल यांनी काम पाहिले. दादु मराठे तसेच आदित्य पैलवान, आबा पैलवान, सचीन पाटिल, राहुल पैलवान, आदि की तुषार सोनार, भूषण सावत, लखन अतुल पाटिल आदिनी परिश्रम घेतेल.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सोनवने सरांनी केले तसेच आभार प्रदर्शन राजेंद्र पाटिल यांनी मानले

(अनमोल सहकार्य) श्री कीशोर आप्पा पाटिल (आमदार), श्री दिलीप भाऊ वाघ (माजी. आमदार शिवजयंती अध्यक्ष श्री संजय शांताराम पाटिल श्री मुकुण आण्णा बिलधिकर श्री सतीश आबा चडे, श्री संदिप पाटिल, श्री संजय गोहिल तसेच सर्वाचं सहकार्य लाभले