युवा सेना तर्फे गाव तिथे शाखा व गाव तिथे युवासौनीक अभियान

युवा सेना तर्फे गाव तिथे शाखा व गाव तिथे युवासौनीक अभियान

 

आज पाचोरा तालुक्यातील गाळण या गावी युवा सेना तर्फे गाव तिथे शाखा व गाव तिथे युवासैनिक अभियान अंतर्गत गावात बैठकीचे आयोजन ठेवण्यात आले होते याप्रसंगी गावातील सर्व युवा सैनिक उपस्थित होते याप्रसंगी पाचोरा भडगाव पक्षाच्या शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यापासून पाचोरा भडगाव मतदार संघातील राबविल्या गेलेल्या मोतीबिंदू शिबिर योगा प्राणायाम अपंगांना मोफत सायकलींचे वाटप श्री सिद्धिविनायक ट्रस्ट तर्फे मिळणारी मदत विविध आजारांवर मिळणारी मदत सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी केलेल्या कामांचा लेखा झोका आज गाळण गावातील युवा सैनिकांसमोर मांडून भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका संदर्भात सर्वांनी त्यांच्या मागे एकनिष्ठतेने उभे राहून पूर्ण ताकदिशीने वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प केला