पाचोरा येथील अग्रवाल समाजाची 2023 ची नूतन कार्यकारणी जाहीर

पाचोरा येथील अग्रवाल समाजाची 2023 ची नूतन कार्यकारणी जाहीर

पाचोरा, प्रतिनिधी!

पाचोरा येथील अग्रवाल समाज हा एक संघ असून त्यांनी पाचोरा शहरात अनेक चांगले उपक्रम राबविले आहे. दरवर्षी अग्रसेन जयंती साजरी करून आनंद उत्साह साजरा करतात तसेच समाजाच्या हितासाठी समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी शैक्षणिक क्षेत्राच्या कामासाठी मदत करीत असतात अग्रवाल समाज हा सर्व ठिकाणी अग्रस्थानी असून नेहमी मदतीचा हात देत असतात. समाजकारण असो किंवा राजकारण नेहमी चांगल्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अनेक चांगले उपक्रम घेऊन अग्रवाल समाजाने पाचोरा शहरात चांगले उपक्रम राबवले आहे. नुकतीच त्यांनी सन – 2023 ची कार्यकारणी जाहीर केली असून त्या कार्यकारणी मध्ये तरुण, वयस्कर, ज्येष्ठ नागरिक यांना समाविष्ट करून सर्वांना न्याय देण्यात आला आहे. नवनिर्वाचित अग्रवाल समाजाच्या कार्यकारणीने सन – 2023 मध्ये अनेक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यांची नूतन कार्यकारणी खालील प्रमाणे…
*अध्यक्षपदी*
श्री गोविंदजी बद्रीलालजी मोर
*उपाध्यक्ष :*
श्री जगदीशजी घनश्यामदासजी पटवारी
*सचिव :*
श्री ललितजी नारायणदासजी पटवारी
*सह सचिव :*
श्री राहुलजी घनश्यामजी गिंदोडिया
*कोषाध्यक्ष :*
श्री. सुभाषजी जगन्नाथजी अग्रवाल
*सह कोषाध्यक्ष :*
श्री. शैलेशजी रामगोपालजी भारतीया
*कार्याध्यक्ष :*
श्री. मोहनजी तेजमलजी अग्रवाल
*सह कार्याध्यक्ष :*
श्री. राजेशजी मोहनलालजी अग्रवाल
*कायदेशीर सल्लागार :*
श्री. सुनिलजी शंकरलालजी मोर,
श्री संजयजी सुभाषजी सावा
*जनसंपर्क प्रमुख :*
श्री. रविन्द्रजी नंदलालजी अग्रवाल,
श्री. मनोजजी पुरुषोत्तमजी टिबडेवाल
*उत्सव समिती प्रमुख :*
श्री. सुरेशजी जगन्नाथजी पटवारी,
श्री. महावीरजी भवरलालजी अग्रवाल,
श्री. सचिनजी नंदकीशोरजी मोर
*सल्लागार समिती :*
श्री. पूनमचंदजी रामानंदजी मोर,
श्री. प्रकाशजी जगन्नाथजी पटवारी,
श्री. सुरेशजी शंकरलालजी मोर,
श्री. राजेंद्रजी कमलकीशोरजी पटवारी,
श्री. राजेशजी शांतिलालजी मोर,
श्री. पुरुषोत्तमजी बांकेलालजी अग्रवाल,
श्री. दिपकजी गणेशलालजी सावा,
श्री. आशिषजी जगदिशजी बाजोरिया