EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पाचोरा येथे अधिकारी, कर्मचारी व कामगार मेळावा संपन्न

EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती, पाचोरा

दिनांक 10 मार्च ला NAC चे जेष्ठ नेते श्री अनिल तात्या पवार यांचे अध्यक्षतेखाली *पाचोरा* येथे विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या उपस्थितीत प्रचंड यशस्वी मेळावा संपन्न झाला. सदर मेळावा हा श्री विठ्ठल मंदिर पाचोरा येथे घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री देविसिंग अण्णा जाधव धुळे , जलगाव जिल्हा अध्यक्ष श्री अरविंद भारंबे, जिल्हा सचिव श्री रमेश नेमाडे हे उपस्थित होते. इंजि. श्री नंदलाल बोदडे यांची EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पाचोरा तालुका अध्यक्ष पदी तर श्री झोपे साहेब, जिल्हा बँक यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येईल.
या मेळाव्याचे प्रसंगी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. याच मेळावा प्रसंगी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी पाचोरा यांना सादर करण्यात आले.*EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती, पाचोरा*

दिनांक 10 मार्च ला NAC चे जेष्ठ नेते श्री अनिल तात्या पवार यांचे अध्यक्षतेखाली *पाचोरा* येथे विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या उपस्थितीत प्रचंड उत्साहात यशस्वी मेळावा संपन्न झाला. सदर मेळावा हा श्री विठ्ठल मंदिर पाचोरा येथे घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री देविसिंग अण्णा जाधव, जलगाव जिल्हा अध्यक्ष श्री अरविंद भारंबे, जिल्हा सचिव श्री रमेश नेमाडे हे उपस्थित होते. इंजि. श्री नंदलाल बोदडे यांची EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पाचोरा तालुका अध्यक्ष पदी तर श्री झोपे साहेब, जिल्हा बँक यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येईल.
या मेळाव्याचे प्रसंगी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. याच मेळावा प्रसंगी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी पाचोरा यांना सादर करण्यात आले.
पाचोरा येथील पहिल्याच सभेला 150ते 200 पेंशन धारक उपस्थित होते.ई पी एस ९५ पेन्शन धारक सेवानिवृत्त कामगार कर्मचारी अधिकारी अभियंता यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सेवानिवृत्त कर्मचारी यांना मिळणारे निवृत्ती वेतन च्या तुलनेत यथा योग्य व महागाई भत्ता निगडित रक्कम मिळवून लाभ मिळावे तसेच इतर लाभ मिळावे यासाठी भविष्यात राष्ट्रीय समिती चे निर्देश नुसार येणाऱ्या सूचना नुसार विविध प्रकारच्या सभा, आंदोलनं या मध्ये सक्रिय सहभागी होऊन मागण्या पदरात पडे पर्यंत संघर्ष तीव्र ठेऊ असा निर्धार करण्यात आला.
पाचोरा येथील पहिल्याच सभेला 150ते 200 पेंशन धारक उपस्थित होते.
अनिल पवार ९४२३०६८७१७