शिवसेना व युवासेना तर्फे महामार्ग रस्त्यावर गतिरोधक तसेच दिशा दर्शक फलक लावन्या संदर्भात निवेदन

शिवसेना व युवासेना तर्फे महामार्ग रस्त्यावर गतिरोधक तसेच दिशा दर्शक फलक लावन्या संदर्भात निवेदन

 

निवेदन शिवसेना – युवासेना पाचोरा तथा शिवसेना नेत्या सौ.वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातुन अंतुर्ली फाटा ते गोराडखेडा गाव महामार्ग रस्त्यावर गतिरोधक तसेच दिशा दर्शक फलक लावन्या संदर्भात निवेदन दिले.याप्रसंगी संदीप जैन युवासेना उपजिल्हायुवाअधिकारी,श्री.भुपेश सोमवंशी युवासेना तालुका युवाअधिकारी,श्री.हरीश देवरे युवासेना शहर युवाअधिकारी, श्री.प्रशांत सोनार युवासेना शहर युवा संघटक, युवासेना उपतालुका युवा अधिकारी श्री.चंद्रकांत पाटिल , श्री.किरण राजपुत, शशिकांत बोरसे , श्री.प्रीतेश जैन, श्री.निलेश गवळी , श्री.लोकेश पाटील, श्री.राहुल शेवाळे, श्री.ओम बोरसे, श्री.रोहण राजपूत, श्री.सागर पाटिल, श्री.महेश पाटील, श्री.गौरव पाटिल, श्री.जगदीश महाजन, श्री.रूपेश पाटील, श्री.शुभम राजपुत, श्री.अतुल पाटिल, सर्व युवासेना शहर तथा ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.