ग्रामनी फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

ग्रामनी फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

नुकतेच चाळीसगाव येथील तरवाडे (पेठ) या गावात ग्रामनी फाउंडेशन आणि गोदावरी फाउंडेशन च्या सयुक्त विद्यामानाने दि.13 मे 2023 रोजी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 63 लोकांनी नोंद केली. सदर कार्यक्रमात चाळीसगाव तालुक्याचे लोक प्रिय आमदार मा. दादासो मंगेश चव्हाण, मा.श्री. अमोल पाटील (अध्यक्ष, ग्रामनी फाउंडेशन), मा.कु. अश्विनी पाटील (उपसचिव, ग्रामनी फाउंडेशन), मा.श्री. दिपक वाघ (सदस्य, ग्रा.फा.), मा. श्री. विलास पाटील (प्रसिद्धी प्रमुख, ग्रा.फा.), मा. नाजिमुद्दीन शेख (तालुकासचिव, ग्रा.फा), मा. श्री. राजू रतन सोनवणे (सरपंच, तरवाडे – पेठ) ग्रापंचायत उप सरपंच, सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष ,पोलिस पाटील, माजी सैनिक व सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. या भव्य मोफत आरोग्य शिबीरचं नियोजन ग्रामणी फाऊंडेशन चे जिल्हा उपअध्यक्ष तुषार राजेंद्र पाटील यांनी केले होते..