गोराडखेडा येथे श्री राम गृप व एक लव्य परिवार ग्रा.प.सदस्य किरण पाटील यांच्या तर्फे महीला दिन साजरा

गोराडखेडा येथे श्री राम गृप व एक लव्य परिवार ग्रा.प.सदस्य किरण पाटील यांच्या तर्फे महीला दिन साजरा

 

गोराडखेडा येथे महीला दिन साजरा करताना श्री राम गृप व एक लव्य परिवार ग्रा.प.सदस्य किरण आबा पाटील यांच्या कडून विविध वस्तू वाटप तसेच दौलत भील यांची नात रवीना सुदाम भिल्ल हि मुलगी दहावी उत्तीर्ण होऊन ६६℅मिळवले या बद्दल तिला सायकल देण्यात आली सर्व महिला ना चहा नास्ताची सोय उपलब्ध केली आनी विविध विषयांवर महिलाशी चर्चा केली
तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ सागर दादा गरुड संचालक विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा. मा. संरपच शांताराम पाटील देवकाताई मोरे नारायण पवार बालु आन्ना पवार वकील अबा शालीक तात्या देवसींग पाटील पिंटू सावळे नारायण भील भरत भील बाबुलाल भील वाल्मिक कोळी भगवान चंदिले श्रीमती भिकू ताई मंगल ताई यमुना ताई निला ताई वंदना ताई मनिषा ताई कपु ताई ललिता ताई द्वारका ताई रंजना ताई आक्काबाई उषाताई नबाताई बनाआत्या मुन्नी आपा अनेक मान्यवर व महीला आनी तरूनाई उपस्थित होते