मराठा सेवा संघ, पाचोरा तर्फे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरचे आयोजन

मराठा सेवा संघ, पाचोरा तर्फे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरचे आयोजन

पाचोरा ( प्रतिनिधी )
मराठा सेवा संघ, पाचोरा यांच्याद्वारे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक मा,आ. श्री किशोर धनसिंग पाटील आमदार, पाचोरा भडगाव

मा. श्री. संजय ओंकार वाघ चेअरमन पाचोरा तालुका शिक्षण संस्था मा.श्री.रामदादा पवार विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. दिलीप ओंकार वाघ माजी आमदार, पाचोरा भडगाव कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री.अमोल पंडितराव शिंदे तालुकाध्यक्ष भाजप पाचोरा
मा. श्री. अनिल पाटील जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ

विशेष मार्गदर्शक मा. श्री भारत काकडे

विशेष उपस्थिती
मा. श्री. एम. रामकुमार पोलिस अधिक्षक, जळगाव मा. डॉ. श्री विक्रम बांदल उपविभागीय अधिकारी, पाचोरा विभाग,मा. वैशाली नरेंद्र सिंग सूर्यवंशी चेअरमन निर्मल इंटरनॅशनल पाचोरा
मा. शोभा बाविस्कर मुख्याधिकारी, नगरपालिका, पाचोरा
प्रा. राजेंद्र चिंचोले मा. श्री. विकास पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, पाचोरा प्राथमिक शिक्षण अधिकारी मा. श्री. प्रविण महाजन अतिरीक्त जिल्हाधिकारी मा.श्री.शरद पाटील सहाय्यक राज्यकर आयुक्त जळगाव
मा.श्री प्रतापराव इंगळे पोलीस निरीक्षक पाचोरा मा.श्री नरेंद्र पाटील गणित मार्गदर्शक
मा. श्री. कैलास चावडे मा. श्री. मुकेश हिवाळे तहलसीलदार, पाचोरा
तहलसीलदार भडगाव
वेळ :- दुपारी १ ते ५ वाजता
ठिकाण:- महालपुरे मंगल कार्यालय
२६/०१/२०२३ गुरुवार रोजी
विनीत- श्री. सुनिल पाटील (सर) तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ, पाचोरा.