नांद्रा येथे शाल्य विघार्थींची आरोग्य तपासणी

नांद्रा येथे शाल्य विघार्थींची आरोग्य तपासणी

नांद्रा(ता.पाचोरा)ता.30 धी शेंदुणी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी ली शेंदुर्णी संचालित अप्पासाहेब पी.एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे ग्रामिण रुग्णालय पाचोरा यांच्या मार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी विघाथीऀची आरोग्य तपासणी डॉ .देवेंद्र पाटील ग्रामीण रुग्णालय पाचोरा,
डॉ. शितल वानखेडे ग्रामीण रुग्णालय पाचोरा,रत्ना सैदाणे (परिचारिका) ,दगडू वाघ औषध निर्माता अधिकारी यांनी विद्यालयातील विघाथीऀची आरोग्य तपासणी केली. मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी आरोग्य बाबत मत व्यक्त केले .
शेवटी आभार व सुत्रसंचलन पर्यवेक्षक एस.व्ही. शिन्दे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सवऀ शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.