निधन वार्ता ग.भा.बकुबाई सुपडू पाटील (साळुंखे)
सामनेर ता.पाचोरा येथील रहिवासी सेवानिवृत्त ग्रामसेवक कै. सुपडू माधवराव पाटील यांच्या पत्नी ग.भा.बकुबाई सुपडू पाटील (साळुंखे) वय 86 यांचे आज दि.16 जुलै 2022 रोजी सायंकाळी 7.वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्या कै. डॉ.प्रल्हाद सुपडू पाटील, कै.डॉ.प्रकाश सुपडू पाटील व डॉ. यशवंत सूपडू साळुंखे यांच्या आई तर सचिन प्रल्हाद साळुंखे,प्रितम प्रल्हाद साळुंखे, मनोज प्रकाश साळुंखे, अनिल प्रकाश साळुंखे सूरज यशवंत साळुंखे यांच्या आजी होत त्यांची अंत्ययात्रा दिनांक 17 जुलै 2022 वार रविवार सकाळी 10:00 वाजता सामनेर येथील राहत्या घरून निघेल.
Home पाचोरा तालुका निधन वार्ता ग.भा.बकुबाई सुपडू पाटील (साळुंखे) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले