अमीन पिंजारी हे बेस्ट टीचर अवार्ड ने सन्मानित

अमीन पिंजारी हे बेस्ट टीचर अवार्ड ने सन्मानित

पाचोरा – ” अकाउंटिंग करता आलीच पाहिजे ……. हाच आमचा अभ्रासक्रम” हे एकच ध्येय समोर ठेऊन सण २०१६ या वर्षी पाचोरा शहरात प्रथमच टेली प्रोफेशनल अकॅडेमीची सुरुवात अमीन पिंजारी सर यांनी नवकार प्लाझा, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, पाचोरा येथे केली. तेव्हापासून आजवर टेली प्रोफेशनल अकॅडेमी ला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला व शेकडो विद्यार्थी टॅली कोर्स शिकून आता व्यवसाय व नोकरीच्या ठिकाणी कार्यरत आहे व नवीन विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे.
अमीन पिंजारी सरांना २०२१ या वर्षात ऑल इंडिया कंसिल फॉर प्रोफेशनल एक्ससिल्लेन्स तर्फे शिक्षक दिनानिमित्त बेस्ट टीचर अवॉर्ड देण्यात आला आहे. तसेच २०२२ या वर्षीचा पण त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड २०२२ व सिल्वर कॉइन देऊन गौरविण्यात आले.अमीन सर सोबत त्यांचे बंधू आसिफ सर स्वतः विद्यार्थ्यांना टॅली प्राईम हे सॉफ्टवेअर कोणतीही फॅकलटी न लावता संपूर्ण कोर्से त्यांच्या १४ ते १५ वर्षाच्या जॉब च्या अनुभवातून शिकवत आहे.
आजवर आमच्या अकॅडेमीमधून बरेच विद्यार्थी व्यापारी वर्गाने कोर्से करून स्वतःची कामे व इतर ठिकाणी जसे चार्टर्ड अकाउंटंट ऑफिस , बँक, टॅक्स कॉन्सलटन्ट, व्यापारी दुकाने व विविध कंपन्या मध्ये जॉब करीत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. टॅली प्राईम कोर्से मध्ये प्रॅक्टिकल वर्क वर जास्त भर दिला जातो. जसे जी एस टी, टीडीएस, अडवान्स एक्सेल, पेरॉल मेनजमेंट व इतर व्यापारी वर्गाची अकाउंट्स ची कामे प्रत्यक्षात शिकवली जात आहे.
आजवर टॅली अकॅडेमीमध्ये दिले जाणारे दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक व प्रॅक्टिकल दिले जाणारे शिक्षणाच्या आधारावर टॅली प्रोफेशन अॅकेडमी नावारूपास आली आहे.
बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल अमीन पिंजारी सर व आसिफ सर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.