गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शाळांतर्गत विविध स्पर्धांना प्रारंभ

गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शाळांतर्गत विविध स्पर्धांना प्रारंभ….!!!!

कोळगाव ता-भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालयात पुण्यस्मरण सप्ताहास सुरुवात होऊन आज रोजी निबंध,पाककला,रांगोळी व वादविवाद स्पर्धा पार पडली.
विविध स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे….!!!!
“निबंध स्पर्धा” (विषय-इग्रंजी)
प्रथम – सरोज पाटील
द्वितीय – ऐश्वर्या पाटील
तृतीय – धनश्री चौधरी
“निबंध स्पर्धा” (विषय – हिंदी)
प्रथम – सुवर्णा पाटील
द्वितीय – शामबाला पाटील
“निबंध स्पर्धा” (विषय – मराठी)
प्रथम – किरण शिंदे
द्वितीय – अक्षदा पाटील
“पाककला स्पर्धा”
प्रथम – प्रियंका सोनवणे
द्वितीय – सरोज पाटील
“रांगोळी स्पर्धा”
प्रथम (विभागून) – वृषाली पाटील व आकाश पाटील
द्वितीय – प्रेरणा जाधव
“वादविवाद स्पर्धा”
प्रथम – प्रियंका पाटील
द्वितीय – साक्षी बोरसे
प्रथम आणि द्वितीयदिनी पार पडलेल्या विविध स्पर्धांसाठी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा समितीतील प्रा.किशोर चौधरी,प्रा.निलेश पाटील,प्रा.सोनाली सोनवणे,प्रा.प्रशांत पाटील,प्रा.प्रवीण बोरसे,प्रा.माया मराठे,प्रा.प्रतिभा केदार,प्रा.प्रविणा पाटील,प्रा.सोनाली सोनवणे,प्रा.मनीषा बोरसे,प्रा.दिनकर सुर्यवंशी,प्रा.दिपक पाटील,प्रा.प्रविण पाटील यांनी विशेष मेहनत घेतली,त्यांना महाविद्यालयातील इतर सहकारी शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले.