श्री. गो .से. हायस्कूल .पाचोरा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

श्री. गो .से. हायस्कूल .पाचोरा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

 

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो .से. हायस्कूल पाचोरा. येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ . पर्यवेक्षक आर. एल पाटील.
एन आर ठाकरे . ए .बी .अहिरे . यांच्या प्रमुख उपस्थिती जयंती साजरी करण्यात आली. सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी भाषणे दिली आपल्या भाषणातून त्यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला याप्रसंगी सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी . कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर. तांत्रिक विभक युवा प्रमुख एस. एन.पाटील .उपस्थित होते सूत्रसंचालन आर बी बोरसे. यांनी केले