श्री साई समर्थ मतिमंद विद्यालय भडगाव येथे गोकुळाष्टमी निमित्ताने दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा
भडगाव श्री साई समर्थ मतिमंद विद्यालय भडगाव येथे गोकुळाष्टमी निमित्ताने दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा श्रीकृष्णाची भूमिका कु.एन. के राज या विद्यार्थ्याने तसेच गोविंदा चे गाणी वाजत सर्व विद्यार्थी त्या उत्सहात मध्ये धुंद झाले होते.तसेच विद्यार्थ्यांनी दहीहंडी कार्यक्रमात नृत्य सादर केले.व मा.मुख्याध्यापिका ताईसो.सुवर्णा मुरलीधर सूर्यवंशी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला.