क्रिएटिव्ह स्कूल ला दहीहंडीचा मोठ्या उत्साहात साजरी

क्रिएटिव्ह स्कूल ला दहीहंडीचा जल्लोष साजरी

नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर)- येथे गोपाळकाला निमित्त साला बाद प्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेऊन राधाकृष्ण,गोपी यांच्या विविध प्रकारच्या वेशभूषा करून विविध प्रकारचे गरभा नृत्य टिपरी दांडिया नृत्य करून कलाविष्कार केला व दहीहंडी फोडून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी विविध नटखट बाल श्रीकृष्ण व राधिका यांनी विविध नृत्य आविष्कार करून आलेल्या पालक यांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी प्रा यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका वृंद अरुंधती राजेंद्र, वैशाली पाटील, नम्रता पवार, पूनम सोनवणे,जयश्री पाटील,पूजा काळे श्वेता बोरसे श्वेता पाटील,पूजा धोबी, सुभाष पिंपळे यांनी परिश्रम घेतले