श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे ” महाराष्ट्राचे शिल्पकार संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून प्रतिमे

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित,

श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे ” महाराष्ट्राचे शिल्पकार संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून प्रतिमेस माल्यार्पण

मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ, पर्यवेक्षक आर.एल. पाटील एन.आर.पाटील ए.बी.अहिरे, डी डी विसपुते,एस एम कांतायंन कार्यालय प्रमुख अजय सिनकर,सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी, बोरसे सर व टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, विजय पाटील,संजय पाटील, ईश्वर पाटील, विजय महाजन तसेच ज्येष्ठ शिक्षिका,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थित करण्यात आले.