Home पाचोरा श्री गो.से. हायस्कूलच्या सांस्कृतिक उपविभाग प्रमुख पदी श्री.आर.एन. सपकाळे सर यांची नियुक्ती

श्री गो.से. हायस्कूलच्या सांस्कृतिक उपविभाग प्रमुख पदी श्री.आर.एन. सपकाळे सर यांची नियुक्ती

श्री गो.से. हायस्कूलच्या सांस्कृतिक उपविभाग प्रमुख पदी श्री.आर.एन. सपकाळे सर यांची नियुक्ती

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कूल येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.एन. सपकाळे यांची सांस्कृतिक उपविभाग प्रमुख पदी आज नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन. आर. ठाकरे सर* *उपमुख्याध्यापक* *श्री.आर.एल पाटील सर*, पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल मॅडम, श्री.आर.बी. बांठिया सर, श्री.एम.टी. कौंडिण्य सर*,*क्रीडा प्रमुख श्री. एस. पी. करंदे सर *कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

त्यांच्या या नियुक्तीबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब माननीय श्री. दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन मा. नानासो. श्री संजय वाघ, मानद सचिव मा. दादासो ऍड . श्री.महेश देशमुख, व्हाईस चेअरमन मा. नानासो.श्री.व्ही. टी.जोशी,शालेय समिती चेअरमन मा.दादासो श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. अण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.

Don`t copy text!