पाचोऱ्यात राजे संभाजी फाउंडेशन तर्फे शिव जयंती उत्साह मध्ये साजरी

पाचोऱ्यात राजे संभाजी फाउंडेशन तर्फे शिव जयंती उत्साह मध्ये साजरी

पाचोऱ्यात राजे संभाजी फाउंडेशन यांच्या वतीने शिवजयंती अध्यक्ष मनोज दादा पाटील व सर्व राजकीय पक्षांच्या नेते व पाचोरा पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक साहेब समवेत शिव जयंती साजरी करण्यात आली या वेळी उपस्थित राजकीय नेते मंडळी यांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले

या वेळी राजे संभाजी फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी , शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष मनोज दादा पाटील भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, शिवसेना शहर प्रमुख किशोर बारवकार,युवा सेना चे सुमित किशोर पाटील ,काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, आशीर्वाद इन्फ्रा चे मुकुंद बिलधिकर,,राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.