पाचोऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस साजरा

पाचोरा: शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस पाचोरा शहर तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनाच्या वतीने माननीय सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी शिवसेना नेत्या, पाचोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 27 जुलै 2023 गुरुवार रोजी अतिशय आनंदात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय पाचोरा तथा पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत तथा गावांना नीम वड, बेल आदी 15 झाडे देऊन वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेतील विद्यार्थी बांधवांना गोड गोड भोजन देऊन साजरा करण्यात आला. शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथील शेकडो महिलांनी तथा लासुरे, पहाण, वाणेगाव, वेरूळी येथील कार्यकर्ते बांधव सर्वांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे नेतृत्व मान्य करून हाती भगवा घेऊन वैशालीताई पाटील यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचे वचन दिले व पक्षप्रवेश केला यावेळी सौ. वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, आपण सर्व निष्ठावान शिवसैनिकांनी खंबीरपणे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी समाजातील चांगल्या सुज्ञ व्यक्तींना राजकीय प्रवाहात आणण्याचे काम करावे कारण जसे वृक्षारोपण करून पर्यावरणाच्या समतोल राखता येईल त्याचप्रमाणे राजकारणातील समतोल राखण्यासाठी समाजाची सेवा करणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घ्यावं. माता भगिनींचे तथा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्या साठी मी सदैव तत्पर राहील शिवसेना कार्यक्रमाचे माध्यमाने मदत मिळेल.यावेळी श्री रमेश बाफना यांनी समायोजित मनोगत व्यक्त केले व नाना वाघ यांनी सूत्रसंचालन व प्रस्ताविक केले. याप्रसंगी दीपकसिंग राजपूत उद्धव मराठे अरुण पाटील रमेश बाफना शरद पाटील राजू भैय्या अनिल सावंत संदीप जैन राजेंद्र राणा पप्पू राजपूत देविदास पाटील प्रदीप पाटील पप्पू जाधव राजधर आबा प्रेमचंद पाटील अजय तेली अरुण तांबे प्रवीण पाटील अरुण सोमवंशी जिभाऊ पाटील बाळू मोरे संजय निखिल सोनवणे हरीश देवरे गौरव पाटील संजय चौधरी गफार सय्यद अजय पाटील प्रदीप पाटील नितीन लोहार विलास पाटील आबा देसले चंद्रकांत पाटील रोशन पाटील रोहन पाटील रमेश पाटील योगेश पाटील प्रदीप पाटील भीमराव आबा पाटील दत्तू कुमावत आबा सुखदेव महाजन एकनाथ महाराज किरण राजपूत प्रवीण पाटील अमरसिंग तात्या देविदास पाटील निलेश गवळी गणेश पाटील संजय रामदास पाटील आत्माराम पाटील रामकृष्ण पाटील सदाशिव पाटील प्रवीण पाटील जिभाऊ पाटील भिगन भास्कर पाटील दीपक प्रकाश रघुनाथ भाऊराव पाटील श्रीराम सुरेश पाटील पुनमचंद पाटील रवींद्र हरी पाटील दादाभाऊ पितांबर पाटील सिकंदर तळवी, मुख्तार शब्बीर जितेन्द्र महाजन अनिल नूर खा तळवी ओंकार कुमावत माननीय सो तिलोंत्तमा ताई मोरे मंदाकिनी पारुचे कुंदन पंड्या अनिता पाटील संगीता पाटील जयश्री येवले लताबाई सुमेरसिंग पाटील योगिता शशिकांत नानकर निवेदिता संदीप महाजन कांचन नेवे रत्ना पाटील कल्पना पुणेकर सुशीला राठोड सुमन पुजारी एडवोकेट प्रियंका न्याती शोभा पाटील अर्चना वसाने कुसुम अहिरे दिपाली पाटील एडवोकेट कावेरी मगर ललिता लोहार सविता पाटील मंगला ठाकूर दिपाली चौधरी, मनीषा शिंपी निकिता शैलजा नेवे पूजा जाधव जयश्री राजपूत प्रियंका राजपूत रंजना भोई मंगल शिंदे नंदिनी लोहार वैशाली पाटील भारतीय चौधरी वैशाली कासार रेखा व्यास एडवोकेट मीना सोनवणे एडवोकेट ममता पाटील लिलाबाई शिरसाट मीनाक्षी मिस्त्री बेबाबाई कुंभार संध्या शिंपी भिबाबाई शिंपी गोरी जोशी अनिता पाटील एडवोकेट भिकू पाटील वैदही जोशी योगिता नालकर सुलोचना पाटील पुनम शिंपी नंदिनी महाजन भाग्यश्री रोकडे आधी उपस्थित होते