निधन वार्ता- दत्तात्रय महादू पाटील राजेश पाटील यांना पितृशोक

निधन वार्ता- दत्तात्रय महादू पाटील
राजेश पाटील यांना पितृशोक

पाचोरा (वार्ताहर) दि,०२
पाचोरा शहरातील रंगारगल्ली मधील रहिवासी तथा आमदार किशोर अप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांचे वडील *दत्तात्रय महादु पाटील* वय ७८ यांचे शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले..त्यांच्या पश्चात,पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुने नातवंड असा परिवार आहे.