अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संघटन मेळावा संपन्न

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संघटन मेळावा संपन्न

जळगाव सहकार भुवन येथे मेळाव्याला,राज्य उपाध्यक्ष साहेब कर्डक ,उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिल नले ,उत्तर महाराष्ट्र संघटक ज्ञानेश्वर महाजन,जिल्हा अध्यक्ष सतिश महाजन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील ,व इतर पदाधिकारी व मातांबघीनी उपस्थित होत्या.त्यावेळी संघटनात्मक बांधणीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.त्यानंतर संघटने मध्ये नवीन नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये श्री.सुदर्शन आत्माराम महाजन(सोनवणे) यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पाचोरा तालुका अध्यक्ष पदी व श्री.संतोष भास्कर महाजन यांची पाचोरा तालुका कार्याध्यक्ष पदी
बाळा साहेब कर्डक यांच्या हस्ते निवड करण्यात आली. या प्रसंगी समता परिषदेचे पाचोरा शहर अध्यक्ष कान्हैया देवरे व माळी समज पंच मंडळाचे सल्लागार श्री.सुनिलभाऊ महाजन् उपस्थित होते