पाचोरा येथील सामाजिक महिला कार्यकर्ता तसेच महाराष्ट्र राज्याच्या पाचोरा तालुका महिला सुरक्षा संघटना तर्फे प्रा.राजेंद्र चिंचोले सर यांचा सत्कार

पाचोरा येथील सामाजिक महिला कार्यकर्ता तसेच महाराष्ट्र राज्याच्या पाचोरा तालुका महिला सुरक्षा संघटना जिल्हा अध्यक्षा सौ ललिता पाटील तालुका अध्यक्षा सौ सरला पाटील तालुका उपाध्यक्ष सौ प्राध्यापक वैशाली बोरकर सचिव वैशाली जडे यांनी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर त्यांना स्पर्धा परीक्षा सारथी याचे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर व सौ सविता चिंचोले मॅडम या दोघांचा सत्कार करताना