परिवर्तनाची लाट- नव्या नगर परिषदेची सुरुवात प्रभाग क्रमांक दहा प्रचार रॅली
आपल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निर्णायक क्षण जवळ आला आहे!
उद्या दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता कैलामाता मंदिर,भडगाव रोड येथून आपल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सुचिताताई दिलीप वाघ तसेच आपल्या प्रभागाचे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार श्री.सुरज संजय वाघ व सौ. सीमा समाधान पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात माजी आमदार भाऊसो.दिलीप वाघ, युवा नेते अमोल भाऊ शिंदे, युवा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी तसेच नगरपरिषदेचे माजी गटनेते संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तरी प्रभागातील सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
या एकत्र येऊ आणि परिवर्तन यात्रेत सहभागी होऊ..!

























