पाचोरा शहरातील गुरूदत्त नगर कृष्णापूरी भागातील महालक्ष्मी मंदीर येथे भंडारा उत्साह मध्ये साजरा

पाचोरा शहरातील गुरूदत्त नगर कृष्णापूरी भागातील महालक्ष्मी मंदीर येथे भंडारा उत्साह मध्ये साजरा

( पाचोरा प्रतिनिधी )
पाचोरा शहरात गुरुदत्त नगर येथे महालक्ष्मी मंदीर संस्था तर्फे दर वर्षी भंडार करण्यात येतो तसेच या भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात व योगदान देऊन एक जुटी ह्या कार्यक्रम केला जातो.

या कार्यक्रमला यशस्वी करता मराठे,आप्पा आर,टी चौधरी सर, अमोल चौधरी,शरद महाजन, सागर पाटील, शशिकांत पाटील, वैभव पाटील, आनंदा पाटील, पवन जाधव,गणेश शिपी,आदींनी परिश्रम घेतले.