पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रीय सुरक्षा महिला संघटना दिल्ली पाचोरा तालुका अध्यक्ष सौ सरला ताई पाटील यांना समाजभूषण पुरस्कार

पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रीय सुरक्षा महिला संघटना दिल्ली पाचोरा तालुका अध्यक्ष व पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौ सरलाताई पाटील या एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी पाचोरा शहरात अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत राष्ट्रीय सुरक्षा महिला दल तर्फे महिलांना न्याय देण्याचे काम केले तसेच पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष असून त्यांनी अनेक आंदोलने अनेक उपोषणे वेळप्रसंगी महिलांकरता रस्त्यावर उतरणे पाचोरा पोलीस स्टेशन मार्फत महिलांना न्याय देणे त्यांनी अनेक चांगले उपक्रम केले असून त्या माध्यमातून महिला जनजागृती निर्मिती केली आहे महिलांनी जास्तीत जास्त शिकून वरिष्ठ अधिकारी झाले पाहिजे महिलांनी कुठल्याही क्षेत्रात मागे न राहता काम करत राहावे अशा अनेक पारदर्शक करीत असतात त्यांच्या या कामाची दखल जळगाव येथील सामाजिक संस्था राजनंदिनी बहुउद्देशीय जळगाव या संस्थेकडून सौ सरला ताई पाटील यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होते