पाचोऱ्यात भाजपा युवा मोर्चा च्या वतिने मोफत ई श्रमिक कार्ड वाटप

पाचोऱ्यात भाजपा युवा मोर्चा च्या वतिने मोफत ई श्रमिक कार्ड वाटप

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मध्यमातून देशाच्या गोरगरीब जनते ला केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जळगाव लोकसभे चे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनातुन पाचोरा शहरात भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष समाधन मुळे यांचा वर्तीने वार्ड क्र 12 मध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ सर्व सामान्य कष्टकरी लोकांना मिळावा यासाठी प्रभागतिल लोकांना मोफत ई श्रमिक कार्ड तयार करुन भरतीय जनता युवा मोर्च्या च्या सहकर्याने प्रत्येक नागरिकाला मोफत ई श्रमिक कार्ड वाटप करण्यात आले यावेळी भाजयुमो सरचिटणीस योगेश भैय्या ठाकुर, कुमार खेड़कर, भाजयुमो उपाध्यक्ष वीरेंद्र चौधरी, भावेश पटेल ,दिनेश बोरसे,राहुल नवले, आकाश पाटील,निवृत्ती हटकर, आकाश रत्नानी,अमित शामनानी, विकास बिराडे, महेंद्र चौधरी, विजय देवरे, सागर वाघ, आदि उपस्थित होते