अपूर्व दादा थेपडे यांच्या मातोश्री कै कल्पनाबाई अजय थेपडे यांच्या स्मृती (प्रित्यर्थ)व भूषण वाघ यांच्या वाढदिवसा निमित्त स्विमिंग सेफ्टी जॅकेट देण्यात आले

अपूर्व दादा थेपडे यांच्या मातोश्री कै कल्पनाबाई अजय थेपडे यांच्या स्मृती (प्रित्यर्थ)व भूषण दादा वाघ यांच्या (वाढदिवसानिमित्त) मागील आठ दिवसा पूर्वी विनोद पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ आव्हान केल होते त्या व्हिडीयो ची दखल घेत थेपडे बिल्डर्स कडून कृष्णापुरी येथील जय हिंद लेझीम मंडळ ला आज दि,5/10/2021 रोजी स्विमिंग सेफ्टी जॅकेट देण्यात आले ह्या कार्यक्रमाला उपस्थित भूषण दादा वाघ अपुर्व दादा थेपडे संजय एरंडे दिनेश अग्रवाल सुमित थेपडे C A दिनेश अग्रवाल सौरभ पटवारी सुनील महाजन प्रमोद महाजन शरद गीते विनोद पाटील राकेश पाटील भोला पाटील राकेश मिस्तरी सुदर्शन सोनवणे आण्णा पाटील सोनू पाटील नितीन पाटील ललित पाटील संतोष महाजन समाधान पाटील व कृष्णापुरी येथील सर्व नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक प्रदीप वाघ यांनी केले तर आभार विनोद पाटील यांनी मानले