पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सभासद नोंदणी अभियान

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सभासद नोंदणी अभियान

(पाचोरा प्रतिनिधी ) पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर तर्फे आज रोजी अश्विनी ऑटोमोबाईल कृष्णापुरी जवळ दिनांक
4 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजेपासून नोंदणी अभियानासप्रचंड प्रतिसाद मिळाला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे नाव नोंदणी सहभाग नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्वचाफॉर्म भरला यावेळी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, माजी नगरसेवक गटनेते संजयनाना वाघ,विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीनदादा तावडे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर शहराध्यक्ष अजहर खान, भूषण वाघ, नाना देवरे सतीश चौधरी रणजीत पाटील सर, संजू बापू एरंडे,भगवान मिस्टरी,वासू अण्णा महाजन,अशोक मोरे, अविनाश सुतार,शांताराम चौधरि सर,युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, युवकांमध्ये निलेश पाटील, गौरव पाटील, जयेश सुतार, बंटी पाटील गणेश पाटील ,हरीश पाटील ,मुकुंद पाटील नितीन पाटील शरद पाटील, विशाल हटकर,अशोक पाटील,नामदेव निंबाळकर,रवी पाटील,राजेंद्र पाटील,प्रदीप वाघ,संदीप मराठे,रोहित महाजन,जय सुतार,दीपक पाटील,राकेश महाजन,राकेश मराठे, मुकेश शेलार सुभाष हटकर,, लक्ष्मण हटकर,राहुल चौधरी, बंटी पाटील,संतोष महाजन,प्रशांत धनगर,मनोज पाटील ,दिलीप पाटील,पुलातडवी,दशरथ गायकवाड,गणेश पाटील,साहिल खाटीक,प्रवीण पाटील,योगेश मिस्तरी, इत्यादी अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.