पाचोऱ्यात  जोडे मारो आंदोलन व पुतळा दहन

पाचोऱ्यात  जोडे मारो आंदोलन व पुतळा दहन

आज दि. 18 जुलै 2023 दु. 12:00 वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात किरीट सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा (अग्निदाग देण्यात आला) दहन करण्यात आला व महिला कार्यकर्त्यांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारले गेले किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला या व्हिडिओमध्ये 100% सत्यता असणार यासर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेना (उबाठा) यांच्याकडून करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात तहसील ऑफिस मध्ये माननीय तहसीलदार साहेब व पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय यांच्याकडे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी उद्धव मराठे, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, नरेन्द्रसिंग सुर्यवंशी, एडवोकेट दीपक पाटील, अनिल सावंत, अण्णा परदेशी, संदीप जैन, जितेंद्र जैन, पप्पू राजपूत राजेंद्र राणा, मिथुन वाघ, गफार शेख, दादाभाऊ पाटील, प्रदीप पाटील, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, विलास पाटील, तिलोंत्तमा मोरया, जयश्री येवले, मंदाकिनी पारोचे, कुंदन पांड्या, अनिता पाटील, पप्पू जाधव, नितीन लोहार, चंद्रकांत पाटील, खंडू सोनवणे, दादाभाऊ राजपूत, कैलास मिस्त्री, अजय पाटील, गौरव पाटील, देवा पाटील हडसन, नामदेव भाऊ, सुनील पाटील, प्रशांत सोनार, उत्तम पाटील, जीवन पाटील, नितीन कोल्हे, हेमंत पाटील, निलेश पारोचे, नामदेव चौधरी, किरण राजपूत, किरण सावळे, शशी पाटील, गौरव पाटील, सदाशिव पाटील, अतुल चौधरी, सुमित चौधरी, महेंद्रसिंग राजपूत, अमोल बाविस्कर, किशोर पाटील, जितू पाटील, दिनकर गीते, संदीप पाटील, धनराज पाटील, राकेश पाटील, निर्भय डॉक्टर, धनराज पाटील, विजय भोई डॉ. योगेश मराठे, नाना वाघ, एडवोकेट किशोर पाटील, डी डी नाना, संतोष पाटिल, नंदू सर, शुभम राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.