आज कृष्णापुरी भागात ई-पीक पेरा शेतकरी शिबिर संपन्न

आज कृष्णापुरी भागात ई-पीक पेरा शेतकरी शिबिर संपन्न

आज संध्याकाळी ठीक-6.30.वा
विठ्ठल मंदिर,शंभो नगर,कृष्णापुरी,पाचोरा येथे.
ई-पीक पेरा शेतकरी शिबीर” घेण्यात आले या वेळी कृष्णापुरी शिवारातील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.ई-पीक पेरा संबंधित सर्व प्रकारच्या समस्या, तक्रारी, व उपाय त्याच ठिकाणी सोडवण्यात आल्यात तसेच.शेतशिवार रस्ते,कृष्णापुरी शिवार ग्रामीण करणे कृषी विभागाच्या विविध योजना राबविणे या संबंधी अनेक विषयांवर #चर्चा करण्यात आल्यात
अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेत.
या प्रसंगी तलाठी श्री.आर.डी. पाटील आप्पा यांनी सखोल मार्गदर्शन केले.तसेच श्री.राहुल पवार आप्पा,श्री.जगदीश शेलार,श्री,भास्कर आण्णा महाजन,श्री.अनिल परदेशी,श्री.आबा दगा पाटील.श्री.सुदर्शन महाजन,प्रा.प्रदीप वाघ,गुलाब ठाकरे.आदी विचारपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.प्रदीप वाघ,प्रस्ताविक श्री.सुदर्शन महाजन,आभार श्री.जगदीश शेलार यांनी मानलेत.