आ. किशोर आप्पा पाटील यांच्या कृती समिती संचालक व गट सचिव यांच्या तर्फे सत्कार

आ. किशोर आप्पा पाटील यांच्या कृती समिती संचालक व गट सचिव यांच्या तर्फे सत्कार

पाचोरा ( प्रतिनिधी )

आज रोजी भडगांव/ पाचोरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, व आपल्या जळगांव जिल्हा बँकेचे संचालक, आदरणीय किशोर आप्पा पाटील यांनी सचिवांच्या बाबतीत आतापर्यंतअतिशय मोलाचे सहकार्य मिळाले म्हणून कृतीसमिती अध्यक्ष गुलाब बाबा व कृती समितीचे संचालक व आपले सहकारी शिवदास तात्या सहकारी सचिव बंधूंनी आप्पा साहेब यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला व आप्पा साहेब म्हणाले यापुढेही माझे सहकार्य कायम राहील यात शंका नाही उद्या होणाऱ्या बँकेच्या मीटिंग ची माहिती दिली.सचिवाचे जिल्हा बॅंकेत एकत्रित करणं करण्यात बाबत उद्या मीटिंग मध्ये निर्णय घेण्यात येणार आहे कडे विनीलिकरण करावे ही मागणी गुलाब पाटील राहुल बोरसे भिमराव पाटील मनोज साळुंखे भास्कर भास्कर पाटील रवींद्र पाटील प्रमोद पाटील जगदीश ठाकरे भाऊसाहेब पाटील, जितेंद्र पाटील विजय चौधरी श्री निकम भाऊसाहेब पाटील गणेश पाटील जितेंद्र पाटील संजय चौधरी