पुराच्या पाण्याच्या अंदाज न आल्याने युवक गेला वाहून

पुराच्या पाण्याच्या अंदाज न आल्याने युवक गेला वाहून

पाचोरा.शिव कॉलनी,कृष्णापुरी ,पाचोरा येथील युवक…देवेंद्र धनराज शिंपी वय-40 वर्षे….रा.शिव कॉलनी,कृष्णापुरी, पाचोरा येथील रहिवासी….असून…
रात्री पाऊस जास्त असल्याने व नदीला जास्त पूर असल्याने…..
नातेवाईकाकडे मुक्कामी होता….सकाळी…सुमारे 7..साडेसात च्या सुमारास 7.30 गावातून घराकडे शिव कॉलनी ,कृष्णपुरी कडे येत असताना…..पुलावरून अचानक पाणी वाढल्याने…पाण्याचा अंदाज न आल्याने…पाय घसरून पडून वाहून गेला
त्याचा शोध सुरू आहे.घट्ना स्थळी नगरसेवक विकास पाटील सर यांनी तातडीने दखल घेऊन शोध कार्यस सुरवात केली.