आमदार.किशोर आप्पा पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम व उदघाटन रूपरेषा 👇🏻👇🏻 पहा एक किलिक वर 

आमदार.किशोर आप्पा पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम व उदघाटन रूपरेषा 👇🏻👇🏻 पहा एक किलिक वर

 

 

 

 

दिनांक: १ नोव्हेंबर २०२५ आमदार.किशोर आप्पा पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम व उदघाटन रूपरेषा

 

 

 

सकाळचा कार्यक्रम

 

1️⃣ सकाळी ६:३० वाजता

आशिर्वाद ड्रिमसिटी, पाचोरा येथे विठ्ठल मंदिरात आरती

 

2️⃣ सकाळी ७:०० वाजता

अंजुळी येथे विठ्ठल मंदिरात पूजा व दर्शन

 

3️⃣ सकाळी ८:०० वाजता

शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकार व राजीव

 

 

 

दुपारचा कार्यक्रम

 

4️⃣ दुपारी २:०० वाजता

मराठा समाज मंगल कार्यालय, सातारळ रोड, पाचोरा येथे शैक्षणिक ऑफिसचे उद्घाटन

 

5️⃣ दुपारी ४:०० वाजता

कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे व्यापारी बांधवांसाठी सत्कार समारंभ

 

6️⃣ दुपारी ४:३० वाजता

कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

संध्याकाळचा कार्यक्रम

 

7️⃣ सायं. ५:०० वाजता

निलम गार्डन चौक, भडगाव रोड पाचोरा येथे सुसज्जीकरण उद्घाटन व ओपन स्पेस उद्घाटन

 

8️⃣ सायं. ५:२५ वाजता

भडगाव रोड, रेस्ट हाऊस चौक येथे सुसज्जीकरण उद्घाटन

 

9️⃣ सायं. ५:३० वाजता

शिवनेरी चौक येथे सुसज्जीकरण उद्घाटन

 

🔟 सायं. ६:०० वाजता

कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा येथे निर्धार मेळावा सभा

 

सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून आमदार किशोर आप्पा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे आवाहन

 

आयोजन : शिवसेना – युवासेना, पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघ