घर तिरंगा “या उपक्रमनिमित्त नविन प्राथमिक शाळा” पाचोरा तर्फे तिरंगा रॅली
आज रोजी दिनांक 12/8/2025 ला शासनाच्या मार्गदर्शनाने “हर घर तिरंगा “या उपक्रमनिमित्त नविन प्राथमिक शाळा पाचोरा येथे संघवी कॉलनी, मानसिंगा कॉलनी या भागात तिरंगा रॅली काढण्यात आली., यावेळी कै. ताराचंद नाईक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आंबेवडगाव या संस्थेचे चेअरमन श्री. दरबार उत्तम राठोड, शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील सर व श्री मोरे सर, श्री महेश पाटील सर, श्रीमती तायडे मॅडम व तसेच कॉलनी परिसरातील पालक यांची उपस्थिती होती…. यावेळी “भारत माता की जय “, “वंदे मातरम”, परिसरात घोषणा देण्यात आल्या… सर्वत्र आनंदाचे वातावरण होते… जय हिंद 🇮🇳🇮🇳