Home पाचोरा नवजीवन विद्यालय एक तास श्रमदान या उपक्रमाचे आयोजन संपन्न

नवजीवन विद्यालय एक तास श्रमदान या उपक्रमाचे आयोजन संपन्न

नवजीवन विद्यालय एक तास श्रमदान या उपक्रमाचे आयोजन संपन्न

 

नवजीवन विद्यालय पाचोरा येथे दि. 1/10/23 रोजी एक तास श्रमदान या उपक्रमाचे आयोजन
मागास विद्यार्थी शिक्षण मंडळ संचलित नवजीवन विद्यालय पाचोरा येथे आज दि.1आक्टोबर रविवार रोजी शासनाच्या निर्देशानुसार 1तारीख 1तास श्रमदान या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
श्री एस बी पवार मुख्याध्या पर्यवेक्षक बी के पाटील सर सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.ए पाटील सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू,भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.. याप्रसंगी मुख्याध्याप यांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छता व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा चांगला परिणाम याचे महत्त्व समजावून सांगितले.
. सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शालेय इमारत व शालेय परिसराची चांगल्या प्रकारे स्वच्छता करण्यात आली. श्रमदान झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पूरक आहार बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

Don`t copy text!