पाचोऱ्यात अवैधरित्या गॅस भरणाऱ्यावर पोलीस निरीक्षक राहुल पवार यांची कारवाई
पाचोरा प्रतिनिधी
पाचोरा शहरात अवैध पद्धतीने गॅस भरत असताना पाचोरा पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली असताना कोणताही विलंब न करता आपल्या सहकार्य सह तात्काळ कारवाई केली यावेळी कारवाई मध्ये सिलेंडर व गॅस भरण्याची साहित्य जप्त करण्यात आले या कामगिरी वेळी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार साहेब, पी एस आय चालक अशोक पाटील, asi रणजीत पाटील, पोलीस कास्टेबल संदीप राजपूत, संदीप भोई, व होमगार्ड कपिल पाटील होते.
























