पाचोरा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्षाचा शंभर टक्के निकाल

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"remove_bg":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पाचोरा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्षाचा शंभर टक्के निकाल

 

 

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळा अंतर्गत घेण्यात आलेल्या शासकीय उच्च कला परीक्षा कलाशिक्षक पदविका अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षाचा गतवर्षाप्रमाणे यावर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा…

महाविद्यालयातून कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमास परीक्षेस पंधरा विद्यार्थी बसले होते. त्यातून चार विद्यार्थी डिस्ट्रिक्ट मध्ये उत्तीर्ण झाले व दहा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले

जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक पाचोरा येथील जोशी तीर्थराज विवेक, द्वितीय अंतुर्ली येथील सानिका शांताराम पाटील व तृतीय क्रमांक वृषाली अरुण पाटील या विद्यार्थ्यांनी मिळविला असून संस्थेचे अध्यक्ष सौ कुसुम नरेश मित्रा मॅडम तसेच सचिव नरेश जयराम मित्रा सर महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील सर तसेच संदीप माणिक पाटील, निलेश शिंपी, प्रथमेश सोनवणे यशस्वी विद्यार्थ्यांची कौतुक करून पुढील शिक्षणास असेच घवघवीत यश संपादन करा पालकांनी शुभेच्छा दिल्या व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य संदीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.