श्री क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मारक संदर्भात ना. छगनराव भुजबळ यांना समता परिषद तर्फे निवेदन

श्री क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पाचोरा स्मारका संदर्भात माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब (अन्न व नागरी पुरवठा मंत्री )यांच्या निवासस्थानी दि 12-9-2021 रोजी नाशिक येथे भेट ,
श्री क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पाचोरा स्मारका संदर्भात माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या निवासस्थानी दि 12-9-2021 रोजी नाशिक येथे निवेदन देण्यासाठी कृष्णपुरी पाचोरा माळी समाज पंच मंडळ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष संतोष परदेशी, पाचोरा शहर अध्यक्ष कन्हैया देवरे, माळी समाज पंच मंडळ समाज अध्यक्ष संजय महाले , पाचोरा शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुदर्शन आत्माराम सोनवणे , मा. अध्यक्ष संतोष महाजन , सहसचिव शरद गिते ,सुनील महाजन , शुभम महाजन , राजूभाऊ महाजन नवरदेवळा ,प्रदीप परदेसी, प्रकाश तांबे बहुजन समाज बांधव उपस्थित होते