शाहू मराठा वृत्तपत्र परिवारा तर्फे सर्व समाज बांधवांना व भगिनींना जाहीर आग्रहाचे निमंत्रण

शाहू मराठा वृत्तपत्र परिवारा तर्फे सर्व समाज बांधवांना व भगिनींना जाहीर आग्रहाचे निमंत्रण

चाळीसगाव-येथे रविवार दि.३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता भुषण मंगल कार्यालयात १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून शाहू मराठा वृत्तपत्र परिवार आयोजित मासिक शाहू मराठाच्या स्वातंत्र्य दिन विशेषांकाचा प्रकाशन सोहळा,सत्कार,पुरस्कार समारंभ,राज्यस्तरीय सस्नेह समाज मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. तरी सदरच्या या भव्य दिव्य कार्यक्रमास आपण महाराष्ट्र,मध्यप्रदेश, गुजरात या तिन्ही राज्यातील सर्वच क्षेत्रातील समाज बांधव,मान्यवरांना प्रमुख अतिथी,मान्यवर म्हणून निमंत्रित केलेले आहे.तरी सदर कार्यक्रम पत्रिका सोबत पाठवलेली आहेच.पत्रिका पाहिल्यावर कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आपल्याला बघायला मिळेलच,तरी या कार्यक्रमास आपण सर्व समाज बांधव,भगिनींनी हेच व्हाॅटसॅप,फेसबुक वरील निमंत्रण मोठ्या मनाने स्वीकार करून समाज मेळाव्याला सहकुटुंब सहपरिवार आवर्जून उपस्थित राहून या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे,बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती .आपला विनीत संपादक-प्रशांत गायकवाड शाहू मराठा वृत्तपत्र परिवार चाळीसगाव जि.जळगाव
शहराध्यक्ष-मराठा सेवा संघ परिवार चाळीसगाव