पाचोऱ्यात भव्य मुला मुलींचे वारकरी बालसंस्कार शिबिर

निशुल्क!! निशुल्क!! निशुल्क!!

 

पाचोऱ्यात भव्य मुला मुलींचे वारकरी बालसंस्कार शिबिर

 

🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

 

सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेमध्ये भव्य आणि दिव्य मुला मुलींचे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

शिबिरात आपल्या मुलांना गीता, हरिपाठ, रामरक्षा, विष्णुसहस्रनाम, पावल्या, पखवाज वादन, गायन, योगासने, व्यक्तिमत्व विकास, आधी करून विविध विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे तसेच शिबिराच्या शेवटच्या दिवशी मान्यवरांच्या हातून मुलांना सहभागी प्रमाणपत्र देखील मिळणार आहे

तरी आपल्या मुलांच्या उज्वल आणि सुसंस्कृत भविष्यासाठी आपण आपल्या मुला मुलींना अवश्य शिबिरामध्ये पाठवा

 

आयोजक भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर

ह भ प सुनीताताई पाटील पाचोरा लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था पाचोरा