राज्य खो – खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्हयाच्या किशोर / किशोरी संघ जाहीर

_राज्य खो – खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्हयाच्या किशोर / किशोरी संघ जाहीर….!!!!_

जळगांव : – महाराष्ट्र खो – खो असोसिएशनने सन 2023-24 या वर्षाची किशोर / किशोरी विभागाची 38 वी किशोर / किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो – खो स्पर्धा चिंचणी (जि- पालघर ) येथे संपन्न होत आहे या स्पर्धेसाठी जळगांव जिल्हयाचा किशोर / किशोरी संघ सहभागी होणार आहे या संघाची निवड समिती सदस्य म्हणून किशोर : – दत्तात्रय महाजन,दिलिप चौधरी , किशोरी विशाल पाटील, हेमंत ठाकूर यांनी काम पाहिले. या संघाला संघटनेचे पदाधिकारी माजी आ चंद्रकांत सोनवणे , प्रा.डी.डी बच्छाव , गणपतराव पोळ , सौ विद्या कलंत्री , उदय पाटील , सुनिल समदाणी,प्रा . श्रीकृष्ण बेल्लोरकर , नामदेव सोनवणे , जयांशु पोळ , अनंता समदाणी , राहुल पोळ यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

किशोर संघ असा – 1) प्रतिक सपकाळे 2)आर्यन पावरा 3) अदित्य बोरसे 4) दिपेश माळी 5) वैभव पाटील 6) रुदाक्ष माळी 7) अमन तडवी 8 ) दानिश तडवी 9) सोहिल तडवी 10) धनंजय चौधरी 11) भवेश पाटील 12) रेहान तडवी 13) बादल पावरा 14) सिध्देश शिपी 15) लकी धनगर…… प्रशिक्षक दिलीप चौधरी ( पाचोरा ) व्यवस्थापक निरंजन ढाके.

किशोरी संघ असा – 1) लाजरी काथार 2) भाग्यश्री कोळी 3) लक्ष्मी पावरा 4) रविना बारेला 5) हेतल पाटील 6) उत्कर्षा चौधरी 7) कार्तिकी पाटील 8) पायल पावरा 9) वैष्णवी पाटील 10) दिव्या शिंदे 11) आचल चांदा 12) पूर्वी सोनवणे 13) सुमित्रा पावरा 14 ) दिशा ताडे 15) प्रांजली बावचे….प्रशिक्षक विशाल पाटील , व्यवस्थापक भाग्यश्री सपकाळ.