अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात पाचोरा भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर

अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात पाचोरा भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर

मा.ग्रामविकास मंत्री श्री.गिरीशभाऊ महाजन
जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर पाटील,जळकेकर महाराज यांच्या आदेशाने विधानसभा निवडणूक प्रमुख तालुकाध्यक्ष श्री.अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.परेशभाऊ पाटील,भाजपा शहराध्यक्ष श्री.दिपकभाऊ माने यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश मधूकर ठाकूर पाचोरा शहर कार्यकारणी जाहीर केली*. शहरातील विविध भागांतील तरुणाना संधी मिळाली असून या नियुक्तीने भाजपा युवा मोर्चा पाचोरा शहराला संघटनात्मक फायदा होईल. भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी योगेश ठाकुर, शहर उपाध्यक्ष पदी भावेश नारायण पटेल, आशिष रामदास जाधव,राकेश राजेंद्र चौधरी, शुभम अनिल पाटील, विजय नाना महाजन,आतिश ज्ञानेश्वर चौधरी, शुभम रामचंद्र पाटील, रविंद्र रामा देवरे सरचिटणीस पदी रोहन महेंद्रकुमार मिश्रा, उदय सुनिल सूर्यवंशी, योगेश भोजू लोणारी, चिटणीस पदी विजय सिताराम पाटील शे. मुस्तकीम शे. मोहम्मद बागवान, अक्षय तुकाराम शिंदे, सागर ईश्वर पाटील, अमोल सुनिल नाथ, राहुल राजेश टेकम,गितेश अनिल गुंजाळ, दिपक रघुनाथ पाटील, कोषाध्यक्ष आकाश कन्हैय्यालाल रत्नानी, सोशल मीडिया प्रमुख निलेश दगडु चव्हाण, मीडिया प्रभारी राहुल भगवान जाधव, कार्यालय मंत्री कमलेश रामदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.