महासंस्कृति महोत्सव मध्ये शाहिर योगराज सोनवणे पाचोरा यांचे दमदार वहिगायन

महासंस्कृति महोत्सव मध्ये शाहिर योगराज सोनवणे पाचोरा यांचे दमदार वहिगायन

जळगाव येथे सास्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालय जळगाव प्रशासन आयोजित 5 दिवसीय महासंस्कृती मोहत्सव मुक्ताई सरस या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे लुप्त होत असलेल्या लोककला व कलावंत यांना प्राधान्य व व्यासपीठ मिळावे या साठी या महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे दि.1 मार्च 2024 रोजी गोंधळ पोवाडा व वहिगायना या कलेच सादरी करण होते त्यात पिंपळगांव ता.भडगांव येथील शाहिर परशुराम सूर्यवंशी भाऊसाहेब सूर्यवंशी यानी गोंधळ व लोकगीत सादर केलि तसेच पाचोरा येथील जय माता पंचरंगी वही मंडळ कृष्णापुरी शाहिर योगराज सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित वही गायन केले तसेच काशिनाथ शंकर सोनवणे यांनी कानबाई ची वही सादर केली त्यांच्या सोबत निम्बा अहिरे शशिकांत सोनवणे शंकर आव्हारे गोरखसिंग राजपूत गजानन अहिरे व पोहरी चे राजु वाघ रघुनात माताडे रमेश मोरे यांनी खुप छान अस वहिगायन सादर केले त्या प्रसंगी कलावंत अभ्यासक श्री.बाबाजी कोरडे यांच्या हस्ते सत्कार हि करण्यात आला ….