पिंपळगाव हरेश्वर संचलित ग्राम विकास विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ

पिंपळगाव हरेश्वर संचलित ग्राम विकास विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ

 

ग्राम विकास मंडळ संचलित ग्राम विकास पिंपळगाव हरेश्वर गाव मोठा तालुका प्लेस सारखा ब्लॉक आहे अनेक जुने विद्यार्थी या शाळेत शिकून मोठ्या पदावर आहेत ग्राम विकास मंडळ संचलित ग्रामविकास पिंपळगाव हरेश्वर विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अतिथी माननिय नामदार ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्या प्रसंगी उपस्थित माजी आमदार दिलीप भाऊ वाघ , माजी जिल्हा परिषद सदस्य मधू भाऊ काटे , माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव भाऊ मराठे, भास्कर नाना पाटील , रवी भाऊ गीते , सुनील दादा शिरसागर, विनोद महाजन तसेच ग्रामविकास मंडळ पिंपळगाव अध्यक्ष व सर्व सदस्य माजी विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते