भडगाव तालुक्याचे शिवसेना ऊ.बा. ठा गटाचे तालुका प्रमुख अनिल धनराज पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश

भडगाव तालुक्याचे शिवसेना ऊ.बा. ठा गटाचे तालुका प्रमुख अनिल धनराज पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश

 

भडगाव तालुक्याचे शिवसेना ऊ.बा. ठा गटाचे तालुका प्रमुख अनिल धनराज पाटील यांचा आज रोजी अमळनेर येथे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश सोबत महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय पवार, शिवदास पाटील, हर्षल पाटील यांच्या उपस्थितीत त्यात काही प्रमुख पदाधिकारी प्रवेश करणारे पुढील प्रमाणे सुरेश महाजन,धनराज पाटील,गोपीचंद पाटील अरुण पाटील,योगेश पाटील,सुनील हटकर,भाऊसाहेब पाटील,डॉक्टर भाऊसाहेब पाटील,सुनील पाटील,अमोल पाटील,रुपेश पाटील,कलिमोद्दिन शेख जलालोद्दिन यांच्यासोबत भडगाव राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हर्षल पाटील,पाचोरा तालुका अध्यक्ष शिवदास तात्या पाटील,भडगाव युवक तालुका अध्यक्ष मोनु हिरे,भडगाव शहराध्यक्ष रवींद्र महाजन,भूषण सोनवणे, व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .