लासुरे ग्राम पंचायत उपसरपंच पदी सागर प्रेमराज देवरे याची बिनविरोध निवड

लासुरे ग्राम पंचायत उपसरपंच पदी सागर प्रेमराज देवरे याची बिनविरोध निवड

पाचोरा तालुक्यातील लासुरे येथे ग्राम पंचायत उपसरपंच पदी सागर प्रेमराज देवरे याची बिनविरोध निवड झाली त्या वेळेस गावचे सरपंच माजी उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य गावातील सर्व नागरिक उपस्थित होते त्या वेळेस ग्रामसेवक अमोल पाटील यानी कामकाज बघीतले.