सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृवावर विश्वास दर्शवत शिवसेना (उ. बा. ठा.) मध्ये प्रवेश सोहळा संपन्न

सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृवावर विश्वास दर्शवत शिवसेना (उ. बा. ठा.) मध्ये प्रवेश सोहळा संपन्न

पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीतील नावाजलेले मोसंबी व्यापारी एम.आर. फ्रूट कंपनीचे संचालक आबिद हाजी सेठ बागवान प्रितेश भाऊ यांचे घनिष्ठ मित्र यानी आपल्या संपूर्ण व्यापारी सहकारी, व्यापारी वर्ग यांच्या व संपूर्ण कर्मचारी समवेत ताई सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृवा वर विश्वास दर्शवत माननीय पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति निष्ठा ठेवत भव्य जाहिर पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी श्री आबिद सेठ बागवान, अकिल रफिक बागवान,रहीम सेठ बागवान ,रियाज सेठ बागवान,शकील सेठ बागवान,करीम सेठ बागवान,रहीम सेठ बागवान,अली सेठ बागवान,राशिद सेठ बागवान,अलाउद्दीन सेठ बागवान, भिका शाह गणी शाह बागवान,रफीक खान इतबतबार खान बागवान,कतोरुद्दीन बागवान,जलील बागवान,आवेश खान,मुनीर खान,महेबुब खान ,बबलू शाह फकीर,जुबेर खान, आशिफ तड़वी,शकील शाह, नयाजअ ली मिस्त्री,अनवर शाह,बिस्मिल्ला बागवान, मोहिम खटिक,सलीम बागवान,अकिल बागवान , मनसूर बागवान , टीपू शेख,खलील मिस्त्री,शारूख बागवान,महेबूब मिजवान,बशीर सेठ बागवान ,इमरान सेठ बागवान, तसेच कर्मचारी वृंद करीम तड़वी,सिराज तड़वी,फिरोज तड़वी,जाकिर तड़वी,अनायत तड़वी,पिरखा तड़वी,चंदखा तड़वी,रहिमन तड़वी, दादू तड़वी,असलम तड़वी, समीर तड़वी,आशिक तड़वी, पप्पू तड़वी, रऊफ तड़वी,हसन तड़वी,सलीम तड़वी, कालू तड़वी,सपिन तड़वी,आशापक तड़वी,सजन तड़वी, कलीम तड़वी,नशा तड़वी,जिलानी तड़वी, अनीस तड़वी, भीकन तड़वी,नफीस तड़वी,अजीज तड़वी,मुस्ताक तड़वी या प्रमाणे शेकडो च्या संखेने ताई सौ वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या उपस्थित। पक्ष प्रवेश घेतला या प्रसंगी उद्धव भा ऊ मराठे युवा उप तालुका प्रमुख प्रीतेश भाऊ जैन ,युवासेना जिला उप प्रमुख संदीप भाऊ जैन शहर प्रमुख भागवत पाटिल भगवान पाटिल,भूषण कासार, आदी शिव सेना पदाधिकारी उपस्थित होते.