पाचोरा तालुका वकील संघाची सन 2024 कार्यकरणीची निवड निवड

पाचोरा तालुका वकील संघाची सन 2024 कार्यकरण्याची निवड

पाचोरा दिः 4/1/2023 – पाचोरा तालुका वकील

संघाची सन 2024 साठी नवीन कार्यकरणी निवड करण्यात आली. यात अध्यक्ष पदासाठी अँड. प्रविण बी. पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्ष बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यस पदालाही दोन उमेदवारांचे अर्ज असल्याने दि. 30/12/2023 रोजी उपाध्यक्ष पदासाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले त्यात अँड. मंगेश ही गायकवाड हे निवडून आले. तर सचिन व लायब्ररी सचीव पदासाठी अनुक्रमे अँड निलेश आर. सुर्यवंशी अँड अंबादास एम. गिरी यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्यकारीणी सदस्य म्हणून अॅड. सी. एस. शर्मा, अॅड. संजीव नैनाव, अँड. ए. टी. सुर्यवंशी अँड. कविता पी मासरे, अॅड. प्रियंका एम न्याती यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी मृणुन मॅड. डी. आर पाटील यांनी कामकाज पाहीले. नवीन निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सर्वसाधारण मिटींग मध्ये सत्कार करण्यात आला.