गोराडखेडा येथे झालेल्या कार अपघातामध्ये गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा मराठा सेवा संघाची मागणी

गोराडखेडा येथे झालेल्या कार अपघातामध्ये गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा मराठा सेवा संघाची मागणी

पाचोरा येथे मराठा सेवा संघ तर्फे दिनांक ०४/०१/२०२४ संध्याकाळी गोराडखेडा येथे झालेल्या कार अपघातामध्ये निष्याप लोकांचा बळी गेला व काहीजण गंभीरजखमी झाले त्या घटनेतील आरोपींना त्यांच्या मेडिकल वरून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत व कोणी अशा घटनांचा करण्याचा विचार देखील करणार नाही.अशी मागणी मराठा सेवा संघ तर्फे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी होत्या.