मानवहित लोकशाही पक्ष पाचोरा यांचे तर्फे क्रांतिविर उस्ताद लहुजी साळवे:चौकाच्या फलकाचे अनावरण

पाचोरा शहरातील श्रीराम नगर / सिंधी कॉलोनी येथे मानवहित लोकशाही पक्ष पाचोरा यांचे तर्फे क्रांतिविर उस्ताद लहुजी साळवे:चौकाच्या फलकाचे अनावरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचे औचित्त साधुन ढोल ताश्यांच्या गजरात वाढदिवसाचा केक कापुन मा.श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील (संस्थापक अध्यक्ष बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा) यांचे शुभ हस्ते करण्यात आले त्यावेळी मानवहित लोकाशाही पक्षाचे महाराष्ट्र राज्यांचे प्रदेश पदाधिकारी
मा.श्री.बाविस्कर साहेब मा.श्री.बागुल साहेब मा.श्री.पाटील साहेब साहेब मा.श्री.लक्ष्मणभाऊ शिंदे
तसेच जळगांव जिल्हा पदाधिकारी* यांची प्रमुख उपस्थित होती तसेच मातंग समाजातील युवा कार्यकर्ते आयोजक श्री.राहुलभाऊ मरसाळे,शेखरभाऊ शिंदे,दादुभाऊ आर्जून अहिरे,रोहित मरसाळे,भैय्यासाहेब बोराडे,चेतन अहिरे विजय कोटकर,किरण कोळी,सुनिल पाटील,विकास पाटील,राहुल महाजन बबलु धनगर,रोहीत हटकर,योगेश हटकर,संतोषबाबा हटकर,मनोज पळशिकर,आकाश पाटील,नाना भालेराव,ईश्वर अहिरे
यांच्यासह इतर असंख्य समाज बाधंव आवर्जुन उपस्थित होते मोठ्या जनसंख्येच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला